महाराष्ट्रातील नं १. पोलिटिकल इलेक्शन कंपनी
निवडणूक जिंकण्यासाठी
मास्टर माइंड सोबत जोडा
मतदार यादी व्यवस्थापन, सोशल मीडिया प्रचार, आणि बूथनिहाय रणनीतीसाठी सर्वात विश्वसनीय नाव.

आमची मुख्य वैशिष्ट्ये
डिजिटल युगातील अत्याधुनिक क्रांती
आम्ही तुम्हाला असे तंत्रज्ञान देतो जे तुमच्या मतदारांना थेट तुमच्याशी जोडते.
स्मार्ट मतदार यादी
संपूर्ण मतदारसंघाची यादी एका क्लिकवर. नाव, वय, आणि आडनावावरून सोपा शोध (Search).
मोबाईल ॲप
तुमच्या कार्यकर्त्यांसाठी खास अँड्रॉइड ॲप. बूथनुसार मतदारांची वर्गवारी (Plus/Minus/Neutral) करा.
बल्क मेसेजिंग
WhatsApp आणि SMS द्वारे लाखो मतदारांपर्यंत तुमचा प्रचार पोहोचवा.

फक्त सॉफ्टवेअर नाही,
विजयी रणनीती!
१
वॉर रूम सेटअप (War Room)
तुमच्या निवडणुकीचे संपूर्ण नियोजन करण्यासाठी आम्ही प्रोफेशनल वॉर रूम उभी करतो.
२
सोशल मीडिया मॅनेजमेंट
फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूबवर तुमची प्रभावी प्रतिमा निर्माण करतो.
३
बूथ कमिटी नियोजन
प्रत्येक बूथवर विजयाची खात्री करण्यासाठी बूथ प्रमुखांना प्रशिक्षण.
तुमचा विजय
आमचे ध्येय!
महाराष्ट्रातील 500+ यशस्वी नेत्यांचा विश्वास.
आजच आपला डेमो बुक करा!